• व्हिडिओ
  • डाऊनलोड
  • गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना kalnkurfou@gmail.com यावर कळवा

    बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

    मा शेरोवाली, सबसे बडा तेरा नाम, ma sheronwali, sva music department pres...

    "हे नाम रे सबसे बडा तेरा नाम,

    उंचे शेरोवाली "

    हे गीत स्वामी विवेकानंद अकॅडेमी , औरंगाबाद येथील मी कार्यरत असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सादर केलेले गीत आहे.



    Please visit our website..........

    http://www.digambarshinde.blogspot.in



    please watch this video and subscribe our chhanel.



    https://www.youtube.com/channel/UC36n...
    • Category

    • License

      • Standard YouTube License

    शनिवार, १ ऑक्टोबर, २०१६

    ..🎻🎻 खेळे भोवरा 🎻🎻...
    नमस्कार मित्रांनो
    "खेळे भोवरा गं बाई भोवरा !
    राधिकेचा नवरा !!

    या गवळणीची स्टुडिओ रेकॉर्डिंग " चालूअसतानाचे फोटो मीआपणासोबत शेयर करतो..........

    संगीतसंयोजन - श्री. सुनील शेलार सर व दिगंबर शिंदे
     या रेकॉर्डिंग मधील तबला, दिमडी, चिपळी, डफ, चायनिज बॉक्स, कबास, आणि इतर सर्व तालवाद्ये माझे गुरु श्री. सुनील शेलार सर
     स्वरसाथ कीबोर्डवर मीस्वतः (दिगंबर शिंदे) आम्ही दोघांनी मिळून केले आहे, 
     यासाठी सौ. छाया गद्रे ( संगीत विशारद) यांचे अनमोल सहकार्य लाभलेआहे. त्यांचे खूपखूप आभार.
     गायन सौ. ललिता ठाकूर यांनी केले आहे.
     यात आणखी कुणाचाही समावेश नाही
    माझ्या आयुष्यातली मिळालेली सुवर्ण संधी म्हणजे............
    दि गुरु श्री शेलार सर यांचे सोबत संगीत संयोजनात स्टुडिओ रेकॉर्डिंग करण्याची मिळालेली नामी ( 26 आणि 27 रोजी )