• व्हिडिओ
  • डाऊनलोड
  • गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना kalnkurfou@gmail.com यावर कळवा

    विद्यालयात प्रवेश निश्चित करा

    गुरुदेव संगीत विद्यालय
    पत्ता :-
    Vitthal Chowk, Ramnagar, 
    Avinash Sweet Home, (Sushiladevi High school)
    N-2, Cidco, Chhatrapti Sambhajinagar Mh-20
      7588168939
                   dbstabla@gmail.com


    वैशिष्टे 

    * शास्त्रीय पद्धतीने गायन, हार्मोनियम आणि तबल्याचे शिक्षण.
    * अखिल भारतीय गांधर्व मंडळाशी सलंग्न अभ्यासक्रम.
    * स्वतंत्र  Batches तसेच वयैक्तिक मार्गदर्शन.
    * विविध स्पर्धांची तयारी.
    * विद्यार्थी समाविष्टीत कार्यक्रम.

    प्रवेश अर्ज करण्यासाठी पुढे क्लिक करा 👉 



    ३ टिप्पण्या:

    Unknown म्हणाले...

    सर आपल्या क्लासचा अप्रतिम आनंद व अनुभव आम्ही घेत आहोत. आपली शिकवण्याची पद्धत व विद्यार्थ्याप्रती असणारी आस्था पाहुन गुरूबद्दल आमच्या मनाची श्रद्धा द्विगुनित होत आहे.गुरू असावा तर असा याचे आम्ही प्रत्यक्ष साक्षीदार आहोत असे म्हटल्यास वावगे ठरु नये.आपला कृपाभिलासी..

    Unknown म्हणाले...

    आपल्या क्लासची विद्यार्थीनी होण्याच भाग्य लाभल हाच अभिमान आहे सर. आपणांस खुप खुप धन्यवाद.

    निनावी म्हणाले...

    Very nice