..🎻🎻 खेळे भोवरा 🎻🎻...
नमस्कार मित्रांनो"खेळे भोवरा गं बाई भोवरा !
राधिकेचा नवरा !!
या गवळणीची स्टुडिओ रेकॉर्डिंग " चालूअसतानाचे फोटो मीआपणासोबत शेयर करतो..........
*
संगीतसंयोजन - श्री. सुनील शेलार सर व दिगंबर शिंदे
✔ या रेकॉर्डिंग मधील तबला, दिमडी, चिपळी, डफ, चायनिज बॉक्स, कबास, आणि इतर सर्व तालवाद्ये माझे गुरु श्री. सुनील शेलार सर
✔ स्वरसाथ कीबोर्डवर मीस्वतः (दिगंबर शिंदे) आम्ही दोघांनी मिळून केले आहे,
✔ यासाठी सौ. छाया गद्रे ( संगीत विशारद) यांचे अनमोल सहकार्य लाभलेआहे. त्यांचे खूपखूप आभार.
✔ गायन सौ. ललिता ठाकूर यांनी केले आहे.
✔ यात आणखी कुणाचाही समावेश नाही
माझ्या आयुष्यातली मिळालेली सुवर्ण संधी म्हणजे............
दि गुरु श्री शेलार सर यांचे सोबत संगीत संयोजनात स्टुडिओ रेकॉर्डिंग करण्याची मिळालेली नामी ( 26 आणि 27 रोजी )

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा