• व्हिडिओ
  • डाऊनलोड
  • गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना kalnkurfou@gmail.com यावर कळवा

    GSV'S NEWS

    26/7/2024 दैनिक भारतनामा या पेपरला आलेली आपल्या गुरुदेव संगीत विद्यालयातील गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाची बातमी  









    संभाजीनगर :- दि १/८/२३,
                   पंडित कंठे महाराज स्मृती समारोह समिती आयोजित अखिल भारतीय तबला वादन स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी *गुरुदेव संगीत विद्यालयातील अमेय ,अवनिष, स्वरांगी या विद्यार्थ्यांनी सुंदर रीतीने आपले तबला वादन सादर केले*...
    🍫🍫🍫🍫 खरंतर या स्पर्धेमध्ये खूप तयारीचे विद्यार्थी सहभाग असतात आणि खूप टफ स्पर्धा असते यामध्ये आपल्या तीन विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले ही पण मोठी कौतुकाची गोष्ट आहे💐🍫🤗🤗🤗 या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांचे खूप खूप अभिनंदन.... आणखी जोरदार तयारी करून पुढील स्पर्धेसाठी तयार राहू👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻









    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: