कु. सुखदा विष्णू वाघ ( राष्ट्रीय संगीत स्पर्धेत तसेच एस एस सी बोर्ड परीक्षेत 92% मिळाल्या बद्दल) व कु. धनदा विष्णू वाघ यांचा राष्ट्रीय स्पर्धेत शास्त्रीय गायनात मिळालेल्या यशाबद्दल सत्कार करतांना मा. खा. चंद्रकांतजी खैरे साहेब,मा. बापू घडामोडे, मा. बन्सीलाल गांगवे मामा, मा. मनोज गांगवे,विष्णू गुंठाळ, सचिन वाघ, बांगर, सचिन गुरव, सतिश काळे, वल्लभ भंडारी,मुरदारे, राऊत आप्पा व श्री. विष्णू वाघ सर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा