• व्हिडिओ
  • डाऊनलोड
  • गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना kalnkurfou@gmail.com यावर कळवा

    शुक्रवार, ७ जून, २०२४

    गुरुदेव संगीत विद्यालयाची यशोगाथा

     🌹🌹🏆🏆🏆🏆

    **खुशखबर! खुशखबर! खुशखबर!*

    गुरुदेव संगीत विद्यालयाचा विद्यार्थी

    *संचित धाडगे* (तबला) विशारद प्रथम वर्ष  परीक्षा  उत्तीर्ण झाला!

    तसेच

    *तन्मय पालकर* (तबला) विशारद पूर्ण परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे...





    संचित व तन्मय आणि त्यांच्या पालकांचे खूप खूप अभिनंदन!

    तसेच पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

    - गुरुदेव संगीत विद्यालय परिवार 

    🥇🏆🏆🏆🏆🌹🌹🌹🌹




    1 टिप्पणी:

    निनावी म्हणाले...

    khup khup abhinandan