Gurudev Sangeet Vidyalaya, Aurangabad Maharashtra
Rang Barase Bhige Chunarwali
#गुरुदेव_संगीत_विद्यालय अंतर्गत
"होली के रंग सुरों के संग" हा कार्यक्रम संपन्न झाला होता.
या कार्यक्रमांमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी होळी वर आधारित गीत सादर केली होती
🎻🎼🎶🎵🎸🎷🎹"रंग बरसे भीगे चुनरवाली" हे गीत
गायन - गणेश मठपती याने अतिशय सुंदर रित्या गायन केले
हार्मोनियम - दिलावर पठाण सर dilawar Dilavar Pathan
तबला - दिगंबर शिंदे सर Digambar Shinde
कृपया आपण हेडफोन 🎧 चा वापर करून हे गाणे ऐकवा चूक भूल क्षमा असावी
आपण फेसबुकवर हा पूर्ण व्हिडिओ पाहू शकता
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02xaSpP9WaAxSbYScnmaW7jLXTd7qkZhaEWoti4SYtzn7YAroZzayq5B7VNWtVxDBul&id=100010643203734
For more visit our website
digambarshinde.blogspot.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा