🎻 MY ART माझी कला🎻
🌹🌹Invitation🌹🌹
"कलांकुर फाउंडेशन औरंगाबाद संचलित गुरुदेव संगीत विद्यालय" प्रस्तुत फेसबुक लाईव्ह कार्यक्रम
🎹 MY ART माझी कला (संगीत सभा) 🎸
या lockdown काळातील उपक्रमात आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी आपली कला घरी राहूनच सादर केलेली आहे. फक्त शहरी भागातील नाही तर... ग्रामीण भागातील कलाकारांनी सुद्धा आपली कला अतिशय बहारदार सादर केलेली आहे. याच प्रकारे आज आपल्या समोर ग्रामीण भागातून शिक्षण घेत असलेला ( सोबत स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा) होतकरू विद्यार्थी - स्वतंत्र तबला वादन करणार आहे. या लाइव्ह कार्यक्रमाचा आपण आस्वाद घ्यावा, ही विनंती.🙏
कलाकार -शेखर सुभाष गुंड (पारनेर, अहमनगर)
🎷🎸🎷🎹🎸🎷🎸
दिनांक : 12 जुलै 2020 वेळ: रात्री 07:00 वाजता.
Live Only on our facebook page
Facebook Page Link :- http://facebook.com/dbsmusicworld
🏡 घरीच राहा सुरक्षित राहा🏡

1 टिप्पणी:
छान उपक्रम, खूप खूप शुभेच्छा
टिप्पणी पोस्ट करा