• व्हिडिओ
  • डाऊनलोड
  • गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना kalnkurfou@gmail.com यावर कळवा

    मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१९

    वेदादित्य संगीत विद्यालय आयोजित संगीत सभा सुंदर रीतीने संपन्न

    रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2019
    रोजी टाकळीढोकेश्वर येथे ढोकेश्वर विद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात माझे मित्र श्री रामदास ठुबे यांच्या
    वेदादित्य संगीत विद्यालय
    आयोजित
     *गुरुपौर्णिमा निमित्ताने संगीत सभा*
    *निमंत्रक* 
     *संचालक श्री. रामदास ठुबे सर*
     *आणि श्री. अजित गवारे सर*
    आणि विद्यार्थी वर्ग 
    गुरुपौर्णिमे निमित्ताने विद्यार्थ्यांचा शास्त्रीय गायन वादनाचा कार्यक्रम अतिशय सुरेख रीतीने संपन्न झाला. 
    सहभागी सर्वच विद्यार्थ्यांनी तबलावादन तसेच गायनाचे सादरीकरण सुंदर केले. 
    कार्यक्रमाचे अध्यक्ष
    मा. श्री. सिताराम खिलारी सर,
    प्रमुख उपस्थिती
    विद्यालयाचे प्राचार्य श्री.झावरे सर,श्री. भागाजी शिंदे, श्री.गुंड सर,श्री.सुखदेव ठुबे, आणि इतर मान्यवर,भरपूर पालक व श्रोता वर्ग यांची उपस्थिती होती, तसेच
    या कार्यक्रमात मला प्रमुख अतिथी म्हणून सन्मानित केले आणि विविध ठिकाणी संगीत क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल, विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्याचा योग मला मिळाला........!
    त्याबद्दल "वेदादित्य संगीत विद्यालय परिवार आणि संचालक श्री रामदास दुबे सर" यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.....!
     _(सध्या विद्यालयात टाकळी, पारनेर, कान्हूर पठार, कासारे, आणे, देवी भोयरे, आणि परिसरातून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.)_
    🎻 उत्कृष्ट सूत्रसंचालन 🎻
    कु.सुधा खिलारी, कु.गायत्री घोरपडे

    🎻 मोलाचे सहकार्य🎻
    ढोकेश्वर विद्यालय, सर्व पालक आणि मित्र परिवार
    🎻🌹🎻🌹🎻🌹🎻🌹🎻

     आपला मित्र
    *दिगंबर शिंदे*
    कलांकुर फाऊंडेशन संचलित
    गुरुदेव संगीत विद्यालय, औ.बाद