• व्हिडिओ
  • डाऊनलोड
  • गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना kalnkurfou@gmail.com यावर कळवा

    गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१९

    ओम संतोष बनकर याचे तबला परीक्षेत यश



     गुरुदेव संगीत विद्यालयाचा विद्यार्थी चि. ओम संतोष बनकर

    अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई या अंतर्गत घेण्यात आलेल्या तबला वादन परीक्षेत -ओम बनकर याने मध्यमा प्रथम या वर्गात प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे, त्यास या परीक्षेत 129 गुण मिळाले आहेत. त्याला श्री दिगंबर शिंदे सर यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
     संचालक श्री. दिगंबर शिंदे, सौ. चैताली शिंदे, श्री. दिलावर पठाण,प्रकाश धस, गजानन पालकर, विजय हांडोरे, संतोष चव्हाण, बनसोड सर तसेच  पालकांनी त्याचे अभिनंदन केले.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: