• व्हिडिओ
  • डाऊनलोड
  • गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना kalnkurfou@gmail.com यावर कळवा

    मंगळवार, २५ डिसेंबर, २०१८

    हार्दिक अभिनंदन





     






    🏆💖🏆💖🏆💖🏆
    *खुशखबर खुशखबर खुशखबर*
    दिनांक 25 डिसेंबर रोजी सोलापूर येथे ताल साधना आयोजित *तबला वादन स्पर्धा* संपन्न झाल्या.
    या स्पर्धेमध्ये
    *गुरुदेव संगीत विद्यालयाचे हर्ष पवार, गौरव काकडे, वेदांत राठोड, तन्मय पालकर व स्वरांगी शिंदे यांनी सहभाग घेतला होता.सर्वांनी छान वादन केले.यात विद्यालयाची दोन विद्यार्थी बक्षिसे घेऊन आली*
                     यामध्ये
    💖 *तन्मय गजानन पालकर*
    याला
    *तृतीय क्रमांकाचे 1500/- रु.बक्षीस*
    मिळाले तर
    💖 *स्वरांगी दिगंबर शिंदे*
    हिला
    *उत्तेजनार्थ 1000/- बक्षीस* मिळाले
    🏆🏆🏆💖🏆🏆🏆
    त्या दोघांचे व त्यांच्या माता-पित्याचे  *गुरुदेव संगीत विद्यालय* परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🌹🌹🌹🌟🌟👌👌👌👌