मित्रांनो नमस्कार,
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी स्वामी विवेकानंद अकॅडमी, औरंगाबाद प्रशालेतील संगीत विभागातील इयत्ता ९ वी च्या वर्गातील सादर केलेले गीत.
या गीतामध्ये तालवाद्ये प्रशालेतील विद्यार्थ्यांनी वाजवले आहेत. तसेच हार्मोनियम साथ संगीत शिक्षक श्री.दिगंबर शिंदे सर यांनी केली आहे.
या वर्गाचे वर्गशिक्षक श्री. सचिन डांगे सर आहेत.
तसेच या गीताचे सादरीकरण दि. ६ डिसेंबर २०१६ रोजी प्रशालेत झाले.
या गीतावर आपली प्रतिक्रिया हे गीत पाहून नक्की कळवा, हि विनंती.
https://youtu.be/JqqLbJU1yHM
Dr. Babasaheb Ambedkar, SVA 9th B, Bhimgeet,
भीमगीत ,उद्धारली कोटी कुळे
Please visit our website..........
http://www.digambarshinde.blogspot.in
please watch this video and subscribe our chhanel.
https://www.youtube.com/channel/UC36n_sd84cGBhDzw3fBv0_A/videos
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा