• व्हिडिओ
  • डाऊनलोड
  • गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना kalnkurfou@gmail.com यावर कळवा

    गुरुवार, ३ मार्च, २०१६

    मेरी अभिलाषा

    खुषखबर खुषखबर खुषखबर खुषखबर  

    शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी
    एखादी कविता आपली / विर्थ्याची अनेकदा पाठ करूनही  पाठ होत नसेल तर तीच कविता गाण्याच्या स्वरुपात जर आपण म्हटले तर ती लगेच पाठ होते, 
    हि जादू आहे ती स्वरांची. असाच आम्ही एक प्रयत्न केला आहे. विश्वास आहे कि आपणास याचा फायदा होईल आणि नक्की आवडेल.कविता ऐकून प्रतिक्रिया कळवा.

    "इयत्ता ६वी च्या हिंदी विषयाची मेरी अभिलाषा" 

    या कवितेला श्री . दिगंबर शिंदे सर यांनी संगीत दिले असून 

    "ऑडिओ आणि विडीओ" रुपात तयार केले आहे.  

    या कवितेचे 

    "कु. श्रेया खिल्लारे, कु. रसिका बोर्डेकु. अनुष्का रत्नपारखी

    यांनी गायन केले आहे, 

    तर तबला संगत "चि. हर्षवर्धन पवार" याने, 

    तर करताल संगत "कु. धनदा वाघ" हिने केली आहे. 

    या कवितेला mp ३ ऐकण्यासाठी पुढे क्लिक करा . 

    या कवितेचा विडिओ


    हा विडिओ youtube वर पाहण्यासाठी पुढे क्लिक करा ---------- मेरी अभिलाषा 





    कविता ऐकून प्रतिक्रिया जरूर कळवा