• व्हिडिओ
  • डाऊनलोड
  • गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना kalnkurfou@gmail.com यावर कळवा

    विद्यार्थ्यांचे गायन व्हिडिओ

    कु. धनदा वाघ आणि कु. सुखदा वाघ

    “अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, पुणे” यांच्या वतीने घेण्यात आलेल्या भाव- राग- ताल २०१६ या National Contest स्पर्धेमध्ये सहा हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. सदरील स्पर्धा २१ मे ते ३० मे दरम्यान पुणे चालली.
              या स्पर्धेमध्ये शास्त्रीय गायनमध्ये  गुरुदेव संगीत विद्यालयातील कु. धनदा वाघ आणि कु. सुखदा वाघ सहभाग नोंदवून यश संपादन केले. कु. सुखदा हिने अप्रतिम हार्मोनीयम साथ केली.

    शास्त्रीय गायनसाठी 
    कु. धनदा वाघ आणि कु. सुखदा वाघ यांना  "चेअरमॅन अवार्ड" मिळाले आहे.

    याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: