कु. श्रावणी दांडगे ( तबला एकलवादन )
“अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, पुणे” यांच्या वतीने घेण्यात आलेल्या भाव- राग- ताल २०१६ या National Contest स्पर्धेमध्ये सहा हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. सदरील स्पर्धा २१ मे ते ३० मे दरम्यान पुणे चालली.
या स्पर्धेमध्ये तबला एकलवादन मध्ये गुरुदेव संगीत विद्यालयातील कु. श्रावणी दांडगे हिने सहभाग नोंदवून यश संपादन केले. तिचे अभिनंदन.
तबला एकलवादन
कु. श्रावणी दांडगे हिस "तृतीय क्रमांकाचे पारितोषिक" मिळाले आहे.
तिचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा