• व्हिडिओ
  • डाऊनलोड
  • गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना kalnkurfou@gmail.com यावर कळवा

    स्पर्धा

    *तालसम्राट पं. कंठे महाराज स्मृती समारोह तबला वादन स्पर्धेमध्ये*
    *_गुरुदेव संगीत विद्यालय_ मधील विद्यार्थ्यांनी  लहान सहभाग घेतला आणि बहारदार तबला वादन केले.*

    💐💐💐💐💐💐💐
    1) *श्रावणी अर्जुन दांडगे*
    वय - १३ वर्ष

    2) *Shrinivas Vivek Khatgaonkar*
    Age:-11 years

    3) *चैतन्य लक्ष्मीकांत गिरगावकर*
    वय -11

    4) *Ritesh Jagannath Tamboli*
    Age. 14

    5) *Aditya Chimaji Rahatwad*
    Age 12

    6) *सोहम संतोष देशमुख*
    वय 11

    7) *समर्थ अमोल खोत*
    वय - १२ वर्ष

    8) *हर्षवर्धन मधुकर पवार*
    वय - 8वर्ष

    9) *स्वरांगी दिगंबर शिंदे*
    वय 6 वर्ष

    10) *विवेक बंडू कुलकर्णी*
    वय -11वर्ष

    11) *पार्थ संजय मानूरकर*
    वय - 15 वर्ष

     सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करतो.
    कारण या ठिकाणी जाऊन तबला वादन करणे सुद्धा खूप भाग्य आहे.

    🙏🙏🙏🙏🙏🙏

    *या स्पर्धेत चि. पार्थ मानूरकर यास उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. त्याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन*
    सत्कार करताना *स्व. पं. सतिषचंद्र चौधरी यांच्या बहीण आहेत*

    👏👏👏👏👏👏👏

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: