• व्हिडिओ
  • डाऊनलोड
  • गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना kalnkurfou@gmail.com यावर कळवा

    मोक्षदा एकादशी

    🎼🎼🎼🎤🎼🎼🎼
    🎤 *मोक्षदा एकादशी* 🎤
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    _गुरुदेव संगीत विद्यालय_
    तर्फे 
    उद्या *गुरुवारी दि. 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7:30 ते रात्री 11:00*
    🎻🎻🎻🎸🎻🎻🎻
    *एकादशी निमित्ताने "भावस्पर्श" अंतर्गत भजन संध्या* 
    🎻🎻🎻🎤🎻🎻🎻
    हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
    या कार्यक्रमात
    *गुरुवर्य श्री. भास्करजी पवार* (अहमदनगर) 🙏
    _यांचे सुश्राव्य भजन गायन झाले_ 
    🎤तबला साथ🎤
     *श्री. रामदासजी ठुबे* (अहमदनगर)
    *श्री. दिगंबर शिंदे*
    🎻🎻🎻🎻🎻🎻🎻
    हा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला.🙏
    रसिक श्रोत्यांनी खूप प्रतिसाद देत शेवटपर्यंत हजेरी लावली.
    तसेच कलाकारांना दाद दिली.
    〰〰〰〰〰〰〰
    *गुरुदेव संगीत विद्यालय*
    〰〰〰〰〰〰〰
    ▶ कार्यक्रम ठिकाण  ◀
    *हनुमान मंदिर*
    महाडा कॉलनी, एन 2, 
    सिडको, औरंगाबाद
    🎼🎼🎼🎤🎼🎼🎼

    या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे

    ⬇⬇⬇⬇⬇

                    








    ★★★★   ◆◆◆◆   ★★★★
    दि.१९/०७/२०१६ व्यासपौर्णिमा निमित्त गुरुदेव संगीत विद्यालय मधील विद्यर्थ्यांनी आपली कला सादर केली.
    स्वतंत्र तबलावादन
    *आदित्य राहाटवाड*
    *श्रावणी दांडगे*
    *समर्थ खोत* यांनी केले.
    त्याप्रसंगीचे क्षणचित्र.
    आवडल्यास लाईक करा.


    *गायन*
    *अनुष्का रत्नपारखी*
    *श्रेया खिल्लारे*
    *वैष्णवी धाडगे*
    *धनदा वाघ*
    *सर्वज्ञ पडुळे*
    *रसिका बोर्डे* यांनी केले.
     त्याप्रसंगीचे क्षणचित्र


    अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ
    तर्फे घेण्यात येणाऱ्या एप्रिल २०१६ सत्राचा "गुरुदेव संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांचा निकाल"

    *रविवार दि. 10 जुलै रोजी क्लासमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम पालकांच्या उपस्थितीत झाला*
    या कार्यक्रमाचे काही क्षणचित्र


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: