• व्हिडिओ
  • डाऊनलोड
  • गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना kalnkurfou@gmail.com यावर कळवा

    कु. स्वरांगी शिंदे

    This vidio is about two small child playing together tabla. Programme at Pune, in the S. M. Joshi sabhagraha, on 24th May 2017
    this child are students of GURUDEV SANGEET VIDYALAYA. AURANGABAD
    Pls watch this video and do blessings for ......... HARSH PAWAR AND SWARANGI SHINDE

    Please visit our website. 
    GURUDEV SANGEET VIDYALAYA

    please watch this video and subscribe our chhanel.


    https://www.youtube.com/channel/UC36n_sd84cGBhDzw3fBv0_A/videos




    कु. स्वरांगी शिंदे

    “अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, पुणे” यांच्या वतीने घेण्यात आलेल्या भाव- राग- ताल २०१६ या National Contest स्पर्धेमध्ये सहा हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. सदरील स्पर्धा २१ मे ते ३० मे दरम्यान पुणे चालली.
              या स्पर्धेमध्ये तबला एकल वादनासाठी , गुरुदेव संगीत विद्यालयातील कु. स्वरांगी शिंदे
    हिने  सहभाग नोंदवून यश संपादन केले.


    कु. स्वरांगी शिंदे हिस  "चेअरमॅन अवार्ड" मिळाले आहे.

    हिचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.
    हा व्हिडिओ डायरेक्ट YouTube वरून पाहण्यासाठी येथे क्लिक करा   WATCH



    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: