• व्हिडिओ
  • डाऊनलोड
  • गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना kalnkurfou@gmail.com यावर कळवा

    गायन प्रारंभिक

    अ. भा. गां. म. मं. मिरज अभ्यासक्रम 

    गुरुदेव  संगीत  विद्यालय , औरंगाबाद
    E- mail dbstabla@gmail.com
    Ph - 07588168939


     सर्व शिक्षक  आणि विद्यार्थी मित्रांनो तसेच  संगीत साधकासाठी ,,
    अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मिरज चा गायन / स्वरावाद्ये वादन परीक्षांचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी मी आपणास अगदी सोपे करून देत आहे , फक्त आपणास पुढील लिंक्सवर क्लिक करावे लागेल .

    (अभ्यासक्रम कसा डाउनलोड करावा यासाठी विडिओ द्वारे आपण माहिती घेऊ शकता. त्यासाठी येथे क्लिक करा ------ विडिओ पहा )

    सर्व प्रथम वर्गांची ओळख करून घेऊया. 

    1. वर्ग पहिला : प्रारंभिक
    2. वर्ग दुसरा : प्रवेशिका प्रथम 
    3. वर्ग तिसरा : प्रवेशिका पुर्ण 
    4. वर्ग चौथा : मध्यमा प्रथम 
    5. वर्ग पाचवा : मध्यम पुर्ण 
    6. वर्ग सहावा :  विशारद  प्रथम 
    7. वर्ग सातवा : विशारद पुर्ण
    8. वर्ग आठवा : अलंकार प्रथम 
    9. वर्ग नववा : अलंकार पुर्ण

    गायन / वादन  २००६ अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

    गायन प्रारंभिक  Download 


    प्रवेशिका प्रथम या वर्गाचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा click here

      कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: